मराठी भावपूर्ण श्रद्धांजली संदेश । Bhavpurna Shradhanjali Messages In Marathi:
शरीर हे नश्वर आहे आणि आत्मा हि अमर आहे. शरीर मारले गेले तरी आत्मा मरत नाही. हे जरी आपल्या सगळ्यांना ठाऊक असले तरी आपल्या प्रियजनांना गमावल्यानंतर प्रत्येकाला दुःख होत असते.
प्रियजनांच्या जाणण्याचे प्रत्येकला हे दुःख होतच असते. असच जेव्हा आपली जवळची व्यक्ती आपल्याला अचानक सोडून जाते तेव्हा आपल्याला ते कधीच भेटणार नसतात. त्यावेळी उरते फक्त त्यांच्या आठवणी. आणि याच आठवणींना उजाळा देण्याकरिता साथ हवी ते शब्दांची.
अश्याच काही आठवणींना उजाळा देण्याकरिता आणि स्वर्गवासी लोकांना श्रदांजली देण्याकरिता आम्ही आपल्याकरिता Bhavpurna Shradhanjali Messages In Marathi घेऊन आले आहोत.
आपण Bhavpurna Shradhanjali Messages In Marathi चा उपयोग करून आपल्या प्रियजणीच्या स्मृतीला उजाळा देऊ शकतात. आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊ शकतात.
तर चालू कारुया मराठी भावपूर्ण श्रद्धांजली संदेश । Bhavpurna Shradhanjali Messages In Marathi.
Bhavpurna Shradhanjali Messages In Marathi

तो हसरा चेहरा, नाही कोणाला दुःखवले, मनाचा तो भोळेपणा, कधी नाही केला मोठेपणा, उडुनी गेला अचानक प्राण, पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना. ।। भावपूर्ण श्रद्धांजली ।।
कष्टाने संसार थाटला पण राहिली नाही साथ आम्हाला, आठवण येते प्रत्येक क्षणाला, आजही तुमची वाट पाहतो, यावे पुन्हा जन्माला. ।। भावपूर्ण श्रद्धांजली ।।
जड अंतःकरणाने, मी त्या पवित्र आत्म्यास चिरंतन शांतता मिळवी यासाठी प्रार्थना करतो. ।। भावपूर्ण श्रद्धांजली ।।
मृत्यू हे अंतिम सत्य आणि शरीर हे नश्वर आहे. पण तरी देखील मन तुझ्या जाण्याचे दु:ख सहन करु शकत नाही. तुझ्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा ।। भावपूर्ण श्रद्धांजली ।।
जाणारे आपल्यानंतर एक अशी पोकळी निर्माण करून जातात ती भरून काढणे कधीही शक्य नसते. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो ।। भावपूर्ण श्रद्धांजली ।।
Bhavpurna Shradhanjali Messages In Marathi

तुमच्या आयुष्यातील हा कठीण प्रसंग आहे देवाकडे इतकीच प्रार्थना की देव तुम्हाला त्यातून शांतता देवो. मनापासून शोक व्यक्त ।। भावपूर्ण श्रद्धांजली ।।
तुमचं असणं सर्व काही होतं, आयुष्यातील ते सुंदर पर्व होतं आज सर्व काही असल्याची जाणीव आहे, पण तुमचं नसणं, हीच मोठी उणीव आहे. ।। भावपूर्ण श्रद्धांजली ।।
ज्योत अनंतात विलीन झाली, स्मृती आठवणींना दाटून आली. भाव सुमनांची ओंजळ भरुनी, वाहतो आम्ही श्रद्धांजली ।। भावपूर्ण श्रद्धांजली ।।
आता सहवास जरी नसला तरी स्मृति सुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल. ।। भावपूर्ण श्रद्धांजली ।।
आज त्यांचा मोलाचा सहवास हरवला, त्यांच्या अश्या अचानक जाण्याने आम्ही सारे पोरके झाले आहोत, ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना. ।। भावपूर्ण श्रद्धांजली ।।
Bhavpurna Shradhanjali Messages In Marathi

काळाचा महिमा काळच जाणे, कठीण झाले तुमचे अचानक जाणे आजही घुमतो स्वर तुमचा कानी वाहताना श्रध्दांजली डोळ्यात येते पाणी ।। भावपूर्ण श्रद्धांजली ।।
आयुष्याच्या गाडीचा अखेरचा स्टॉप आला आज ते आपल्यामध्ये नाहीत त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ।। भावपूर्ण श्रद्धांजली ।।
डोंगराच्या मागे गेलेला सूर्य दुसऱ्या दिवशी पुन्हा दिसतो पणढंगाच्या पलीकडे गेलेला आपला माणूस पुन्हा कधीही दिसत नाही देव तुमच्या आत्म्यास चिरशांती देवो ।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
जड अंतःकरणाने मी तुमच्या पवित्र आत्म्यास चिरंतन शांतता मिळवी यासाठी प्रार्थना करतो. ।। भावपुर्ण श्रध्दांजली आजोबा ।।
देव तुमच्या आत्म्यास शांती देवो आज त्यांचा मोलाचा सहवास हरवला त्यांच्या अशा अचानक जाण्याने आम्ही सारे पोरके झालो आहोत ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना ।। भावपूर्ण श्रद्धांजली बाबा ।।
Shradhanjali Messages In Marathi

जड अंतःकरणाने,
मी त्या पवित्र आत्म्यास
चिरंतन शांतता मिळवी
यासाठी प्रार्थना करतो.
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
क्षणोक्षणी आमच्या मनी तुमचीच आहे आठवण,
हीच आमच्या जीवनातील अनमोल अशी साठवण.
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
सहवास जरी सुटला तरी स्मृति सुगंध देत राहील,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल.
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
आज आपल्यामध्ये नाहीत
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति देवो
आणि या संकटातून सावरण्याचे धैर्य
आपल्या परिवारास मिळो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
Bhavpurna Shradhanjali Messages In Marathi

आपले लाडके यांना देव आज्ञा झाली
आणि ते देवाघरी निघून गेले.
त्यांच्या अचानक जाण्याने
आपल्या सर्वांना खूप दु:ख झाले आहे.
त्यांच्या पवित्र आत्म्यास शांति लाभो.
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
जशी वेळ निघून जाईल तशी जखम सुद्धा भरून येईल,
पण आयुष्यभर येणाऱ्या त्यांच्या आठवणींना कुठलीच तोड नाही,
त्यांच्या आठवणींचे झरे इतके की साखरही गोड नाही.
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
तुमचं असणं सर्व काही होतं,
आयुष्यातील ते सुंदर पर्व होतं.
आज सर्व काही असल्याची जाणीव आहे,
पण तुमचं नसणं, हीच मोठी उणीव आहे.
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
आपल्या वडिलांना देवाज्ञा झाली ऐकून दुःख झाले,
तो एक देवमाणुस होता. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
ज्योत अनंतात विलीन झाली, स्मृती आठवणींना दाटून आली.
भाव सुमनांची ओंजळ भरुनी, वाहतो आम्ही श्रद्धांजली
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
Bhavpurna Shradhanjali Messages In Marathi

आई बाबांचा लाडका तु,
नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा,
परत येरे माझ्या सोन्या,
तूच तर त्यांच्या जीवनाचा आसरा.
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
जाणारे आपल्यानंतर एक अशी पोकळी
निर्माण करून जातात ती भरून काढणे
कधीही शक्य नसते.
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
सगळे म्हणतात कि,
एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही
आणि ती थांबतहि नाही,
पण हे कोणालाच कसे समजत नाही,
की लाख मित्र असले तरी,
त्या एकाची कमी पूर्ण होत नाही.
देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
काळाचा महिमा काळच जाणे,
कठीण तुझे अचानक जाणे.
आजही घुमतो स्वर तुझा कानी,
वाहतांना श्रध्दांजली डोळ्यात येते पाणी
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
जे झाले ते खूप वाईट झाले.
यावर विश्वासच बसत नाही.
देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो
आणि त्यांच्या परिवाराला
या दुःखद घटनेतून सावरण्याची शक्ती देवो
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
Bhavpurna Shradhanjali In Marathi

तुमच्या आयुष्यातील हा कठीण प्रसंग आहे
देवाकडे इतकीच प्रार्थना की देव तुम्हाला त्यातून शांतता देवो.
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
भावपूर्ण श्रद्धांजली!
त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
आता सहवास जरी नसला
तरी स्मृति सुगंध देत राहील,
जीवनाच्या प्रत्येक वळणावर
आठवण तुझी येत राहिल.
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
तुमचं असणं सर्वकाही होतं.
आयुष्यातील एक ते सुंदर पर्व होतं.
आज सर्वकाही असल्याची जाणीव आहे
पण तुमचं नसणं हीच मोठी उणीव आहे
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
ज्योत अनंतात विलीन झाली
स्मृती आठवणींना दाटून आली
भावी सुमनांची ओंजळ भरुनी वाहतो आम्ही
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
Bhavpurna Shradhanjali Messages In Marathi

अश्रू लपवण्याच्या नादात मी
मलाच दोष देत राहिले
आणि या खोट्या प्रयत्नात
मी तुला आणखीच आठवत राहिले.
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
हे देवा तू मला इतकं का रडवलंस,
माझ्या आयुष्यातील महत्वाच्या
व्यक्तिला माझ्यापासून दूर का नेलंस
आई बाबांचा होता तू लाडका,
नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा,
माघारी परतून येरे माझ्या पाखरा
एक तूच तर होता त्यांच्या जीवनाचा आसरा.
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
तुझे जाणे मला कायमचे दु:ख देऊन गेले, आता तुझ्या आठवणींचाच मला आधार आहे. ।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
आयुष्यात इतक्या लवकर
आपली साथ सुटेल असे वाटले नव्हते.
नियतीने घात केला.
तुझ्या शरीरातील आत्मा निघून गेला.
शरीराने तू गेलास तरी मनाने
माझ्यासोबत राहशील ही अपेक्षा
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
आज रडू माझे आवरत नाही..
तुझ्याशिवाय जगायचे कसे कळत नाही..
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
Bhavpurna Shradhanjali Messages In Marathi

मृत्यू टाळता आले असते तर
फार बरे झाले असते….
आज तुला श्रद्धांजली देण्याची
वेळ आली नसती.
तुमच्या आत्म्यास शांती लाभो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
सगळे म्हणतात कि एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही आणि ती थांबतही नाही
पण हे कोणालाच कसे समजत नाही की
लाख मित्र असले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही
भावपुर्ण श्रध्दांजली मित्रा
तुझी कमी कोणीच भरून काढू शकत नाही
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
जाणारे जात असतात त्यांना थांबवणे कोणाच्याच हातात नसते
परंतु ते आपल्या जाण्याने एक अशी पोकळी निर्माण करून जातात
जी भरून काढणे कधीही कोणालाही शक्य नसते.
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
सहवास जरी सुटला तरी स्मृति सुगंध देत राहील
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
तुमचं असणं सर्व काही होतं
आयुष्यातील ते सुंदर पर्व होतं
आज सर्व काही असल्याची जाणीव आहे
पण तुमचं नसणं हीच मोठी उणीव आहे
देव तुमच्या आत्म्यास चिरशांती देवो
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
Bhavpurna Shradhanjali Quotes in Marathi

आई बाबा घरी नसताना कायम दिला तुम्ही
आधार आता तुमच्याशिवाय जगायचे
कसे हाच आहे मोठा प्रश्न
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
काही जण आयुष्यातून कधीच जाऊ नये अशी वाटतात.
आजी/ आजोबा सगळं लहानपण तुमच्यासोबत गेलं.
आता तुमच्याशिवाय एकही क्षण घालवणे कठीण आहे
तुमच्या आत्म्यास शांती लाभो
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
आजी / आजोबा तू घरचा आणि आमच्या
सगळ्यांचा आयुष्याचा आधार होतास
आता तुझ्याशिवाय घर अगदीच खायला उठते…
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
तुम्ही जग सोडून गेलात तरी
प्रेम तुमच्यावरील कमी होणार नाही
तुमच्या आठवणींशिवाय एकही क्षण जाणार नाही.
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
आजी होतीच माझी दुसरी आई
प्रेमळ त्या विठूची रखुमाई
तुला भावपूर्ण आदरांजली
Bhavpurna Shradhanjali Messages In Marathi

आई बाबानंतर सगळ्यात
जवळची व्यक्ती म्हणजे आजी/ आजोबा..
तुम्ही असे अचानक सोडून जाल असे वाटलेसुद्धा नाही.
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
तुमची सावली होती म्हणून
कधीच वाटली नाही कोणाचीही भीती…
तुमची साथ अशी सुटेल हे कधी वाटलेच नव्हते ठायी
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
आयुष्यातील सगळ्याच गोष्टी आपल्या हाती नसतात.
मृत्यूही नाही तू सोडून गेलास हे दु:ख सहन होत नाही
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
पुन्हा हातात हात घेऊन तुझ्यासोबत चालता येणार नाही
पण मला माहीत आहे तू कायम माझ्या सोबत असणार आहेस
तू गेल्याची बातमी ऐकून आजही हळहळते मन
वाटे खोटे असावे हे सगळे तरी क्षणभर
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
ज्यांच्यावर आपण अपार प्रेम करतो,
त्यांच्या ह्रदयात आपण कधीच मरत नाही.
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
Bhavpurna Shradhanjali Messages In Marathi

जखमाही कालांतराने भरतात,
पण जीवनात हरवलेला प्रवास पुन्हा परतून येत नाही
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
आज तुझ्या आठवणीने फार गहिवरुन येत आहे.
तुझी आठवण आल्याशिवाय एकही दिवस जात नाही..
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
जन्म मृत्यूचा फैसला कोणीच करत नाही
जन्माचा आनंद पण मृत्यूचे दु:ख काही केल्या पचत नाही
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
सुखात दिली कायम दिली तुझी साथ
तू नसतानाही राहील तशीच साथ
देव तुझ्या आत्म्यास शांती देवो.
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
झाले बहु होतील बहु परि तुझ्या समान तूच
आठवण कायम येत राहील
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
Bhavpurna Shradhanjali In Marathi For Mother

आई तुझ्या आठवणींशिवाय माझा एकही दिवस जात नाही
का गेलीस तू मला सोडून आता मला तुझ्याशिवाय अजिबात करमत नाही
तुझ्या आत्म्यास शांती मिळो
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
आई आज तू नसलीस तरी तुझी आठवण येत राहील
तुझ्या त्या प्रेमळ चेहऱ्याची सतत आठवण येत राहील
आई पुढच्या जन्मीही तुझ्या पोटीच मला जन्म दे
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
आई आजही तुझ्या मायेची उब मला जाणवते
कपाटातील तुझी साडी पाहिली की,
तुझी खूप आठवण येते
आई तुझ्या आत्म्यास शांती लाभो
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
माझ्या आठवणींच्या कप्प्यात तू आजही अशीच आहे
आई आज आमच्यात नाहीस यावर माझा विश्वासच होत नाही.
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
आई..तुझा आवाज आता कानी पडणार नाही
याचे दु:ख होत आहे. पण तू जिथे असशील तिथे
माझ्यावर लक्ष ठेवशील अशी अपेक्षा आहे..
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
Bhavpurna Shradhanjali Messages In Marathi

ढग येतात पण पाऊस पडत नाही,
आठवणी येतात पण तुझा चेहरा दिसत नाही,
काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू,
सांग आई मी तुला कसे विसरू.
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
आई तुझ्या शिवाय एकही दिवस माझा जात नाही…
तुझ्या आठवणींशिवाय माझ्या आयुष्याला कोणताच आधार नाही..
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
ज्योत अनंतात विलीन झाली
स्मृती आठवणींना दाटून आली
भाव सुमनांची ओंजळ भरुनी
वाहतो आम्ही श्रद्धांजली
ईश्वर तुमच्या आत्म्यास शांति देवो
आणि तुमच्या परिवारास या संकटातून सावरण्याचे धैर्य मिळो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
कष्टाने संसार फुलविला पण राहिली नाही साथ आम्हाला
आठवण येते क्षणा क्षणाला
आजही तुमची वाट पाहतो
यावे तुम्ही पुन्हा जन्माला
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
Bhavpurna Shradhanjali In Marathi For Father

अस्वस्थ होतयं मन,
अजूनही येतेय आठवण बाबा
तुझ्या कर्तृत्वाचा सुगंध दररोज
दरवळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना,
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
आठवण येते त्या प्रेमाची
जे प्रेम त्यांच्या ओरडण्यामागे होत,
आठवण येते त्या प्रत्येक क्षणाची
जे क्षण त्यांच्या सहवासात घालवलेले होते,
बाबा तुमची आठवण कायम येत राहील.
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
आज आमच्यात नसलात तरी तुमच्या
आठवणींचे गाठोडे मी कायम जपून ठेवणार आहे.
तुम्ही नसताना मी तुमच्यासारखीच
इतरांची काळजी घेणार आहे.
बाबा तुमच्या आत्म्यात शांती लाभो
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
जी हृदयात राहत होती ती एकच मूर्ति होती,
जी जगण्याची प्रेरणा देत होती ती एकच मूर्ति होती.
ती पवित्र मूर्ति म्हणजे माझे बाबा…!
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
बाबा तू जिथे असशील तिथे आमच्यावर
लक्ष ठेवून असशील माहीत आहे.
पण तुझी साथ सुटली याचे दु:ख खूप आहे..
बाबा तुझ्या आत्म्यास शांती लाभो
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
Bhavpurna Shradhanjali Messages In Marathi

मायाळू, प्रेमळ नसलात तरी
कधीही आम्हाला वाईट मार्गावर जाऊ दिले नाही…
आता अचानक सोडून गेल्यावर मला अजिबात करमत नाही.
बाबा तू निघून गेलास तरीही आजही जवळ आहेस..
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
मृत्यू हे अंतिम सत्य आणि शरीर हे नश्वर आहे.
पण तरीदेखील मन तुझ्या
जाण्याचे दु:ख सहन करु शकत नाही.
तुझ्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा !
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
संस्काराचे नाते तुटता तुटत नाही
माणसे संपली तरी संबंध मिटत नाही
शरीराने गेले तरी आठवणी संपत नाही
तुमच्या कर्तुत्वाचे देणे फिटता फिटत नाही.
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
आता सहवास नसला तरी स्मृति
सुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येक
वळणावर आठवण तुझी येत राहील.
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
जाण्याची वेळ नव्हती,
थांबण्यासाठी खुप होते,
तरीही ध्यानीमनी नसताना
आम्हाला सोडुन गेलास यापेक्षा
दुर्दैव ते काय हो ?
रडविले तु आम्हाला…
देवापुढे खरंच कुणाचं चालेना !
।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
Bhavpurna Shradhanjali In Marathi For Friend

सगळे म्हणतात की, एक मित्र गेल्याने
दुनिया संपत नाही आणि ती थांबतही
नाही.. पण हे कोणालाच कसे समजत
नाही की, लाख मित्र असले तरी त्या
एकाची कमी कधी पूर्ण
होऊ शकत नाही.
।। भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा ।।
दोस्तीच्या दुनियेतला आमचा राजा
हरपला
भावा तुझ्या आत्म्यास चिरशांती लाभो
।। भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा ।।
आम्हा मित्रांना सोडून गेलास,
पण तू कायमचा
आमच्या स्मृतित राहिलास
आठवण येती तुझी आजपण,
राहवत नाही तुझ्याशिवाय.
।। भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा ।।
मृत्यू हे अंतिम सत्य आणि शरीर हे नश्वर आहे.
पण तरीदेखील मन तुझ्या
जाण्याचे दु:ख सहन करु शकत नाही.
तुझ्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा !
।। भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा ।।
तुझे जाणे मला कायमचे दु:ख देऊन गेले आता तुझ्या आठवणींचाच मला आधार आहे. ।। भावपूर्ण श्रद्धांजली ।।
Bhavpurna Shradhanjali Messages In Marathi

जाण्याची वेळ नव्हती,
थांबण्यासाठी खुप होते,
तरीही ध्यानीमनी नसताना
आम्हाला सोडुन गेलास यापेक्षा
दुर्दैव ते काय हो…???
रडविले तु आम्हाला…
देवापुढे खरंच कुणाचं चालेना…!
।। भावपूर्ण श्रद्धांजली ।।
मृत्यू एकमेव सत्य आहे आणि
शरीर नश्वर आहे. हे माहित असूनही
आपल्या जवळच्या व्यक्तीच्या
जाण्यामुळे दुःख होते.
देवाला प्रार्थना आहे की
त्यांना मोक्ष प्रदान करा.
।। भावपूर्ण श्रद्धांजली ।।
माझ्या मोठ्या भावा तुला भावपूर्ण श्रद्धांजली दादा फक्त तुझी आठवण आठवण आठवण बाकी सगळे शब्द निशब्द तु आमच्यात नाहीस हे क्षणभर वाटत नाही पण तुझा सहवास स्पर्श होत नाही म्हणून फक्त आणि फक्त डोळ्यातून अश्रू अश्रू अश्रू . ।। भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ ।।
भावपुर्ण श्रद्धांजली भाऊ तु नेहमी आम्हाला मोठ्या भावा प्रमाणे जिव लावला, कुणी अडचणी मध्ये असेल तर तुला शक्य होईल तेवढी मदत तु करायचा, आमच्या सोबत राहुन आमच्या वयाचा होऊन मजा मस्करी करायचा, कधी चिडला, कधी रागावलास पण कोणतीही गोष्ट मनावर घेतली नाही तु तुझी कमी नेहमी जाणवत राहील भाऊ. ।। भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ ।।
जिवलगा भावपूर्ण श्रद्धांजली
भावा निःशब्द केल यार तु
तुझी आठवण सदैव येतच राहील
असा दिवस दाखवशील
अस कधीच नव्हतं वाटलं रे
तूझ्या साठी कधी पण आणि
कुठे पण होतो रे आम्ही पण
आमच्यावर विश्वास नाही ठेवला तु
पण तुझ्या विना माझे पुढील
आयुष्य शून्य आहे इतकंच रे
।। भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ ।।
Marathi Kavita Bhavpurna Shradhanjali In Marathi

आता तो आपली काळजी घेत स्वर्गात आहे,
आनंदाने जगू या म्हणजे त्याचा आत्माही सुखी होईल,
तुम्ही तुमची सर्व कर्तव्ये पार पाडली आहेत,
तुमच्या अंतःकरणात, कोणताही दोष नव्हता.
म्हणून तू नेहमीच आरामात होता आणि
वर स्वर्गात तुला बोलवत होता.
आयुष्य आपल्याकडून केवळ जीवन घेते.
।। भावपूर्ण श्रद्धांजली ।।
सर्व प्रथम ज्यांनी आपल्या जवळच्या लोकांना गमवल आहे
त्यांना मनापासून सांतवना आणि ज्यांना आपण गमवलं त्यांना
।। भावपूर्ण श्रद्धांजली ।।
धोर लोकसांगून गेलेत की
मृत्यू चा फेरा कधी चुकत नाही
मृत्यू हा अटल आहे.
सगळ्यांना कधी ना कधी जायचंच आहे.
म्हणुन आपण मृत्यू हा अटल आहे
असे स्विकारून पुढे चालत राहील पाहिजे
आणि त्यांच्या आत्म्याला शांती प्राप्त होईल
अशी प्रार्थना केली पाहिजे.
।। भावपूर्ण श्रद्धांजली ।।
जे झाले ते खूप वाईट झाले.
यावर विश्वासच बसत नाही.
देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो
आणि त्यांच्या परिवाराला या दुःखद
घटनेतून सावरण्याची शक्ती देवो.
।। भावपूर्ण श्रद्धांजली ।।
आपले लाडके ……यांना देव आज्ञा झाली
आणि ते देवाघरी निघून गेले.
त्यांच्या अचानक जाण्याने
आपल्या सर्वांना खूप दु:ख झाले आहे.
त्यांच्या पवित्र आत्म्यास शांति लाभो.
।। भावपूर्ण श्रद्धांजली ।।
Bhavpurna Shradhanjali Messages In Marathi

जीवन हे क्षणभंगुर आहे.
हे तुझ्या जाण्यानंतर मला कळले.
देव तुझ्या आत्म्यास शांती देवो.
।। भावपूर्ण श्रद्धांजली ।।
जशी वेळ निघून जाईल तशी जखम सुद्धा भरून येईल,
पण आयुष्यभर येणाऱ्या त्यांच्या आठवणींना कुठलीच तोड नाही,
त्यांच्या आठवणींचे झरे इतके की साखरही गोड नाही.
।। भावपूर्ण श्रद्धांजली ।।
तो हसरा चेहरा ,
नाही कोणाला दुःखवले,
मनाचा तो भोळेपणा,
कधी नाही केला मोठेपणा,
उडुनी गेला अचानक प्राण,
पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना
।। भावपूर्ण श्रद्धांजली ।।
कष्टाने संसार थाटला
पण राहिली नाही साथ आम्हाला,
आठवण येते प्रत्येक क्षणाला,
आजही तुमची वाट पाहतो,
यावे पुन्हा जन्माला.
।। भावपूर्ण श्रद्धांजली ।।
जाणारे आपल्यानंतर एक अशी
पोकळी निर्माण करून जातात ती
भरून काढणे कधीही शक्य नसते.
।। भावपूर्ण श्रद्धांजली ।।
Bhavpurna Shradhanjali Messages In Marathi

जो गेला त्याचा आत्मा अमर झाला देव त्या मृतात्म्यास शांती देवो ।। भावपूर्ण श्रद्धांजली ।।
जग सोडून जाणे आपल्या हातात नाही.
पण त्याच्या मृत्यू पश्चात त्याच्या आत्मशांतीसाठी
मात्र आपण प्रार्थना करु शकतो.
।। भावपूर्ण श्रद्धांजली ।।
सगळे म्हणतात कि,
एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही
आणि ती थांबतहि नाही,
पण हे कोणालाच कसे समजत नाही,
की लाख मित्र असले तरी,
त्या एकाची कमी पूर्ण होत नाही.
आता सहवास जरी नसला तरी
स्मृति सुगंध देत राहील,
जीवनाच्या प्रत्येक वळणावर
आठवण तुझी येत राहिल.
।। भावपूर्ण श्रद्धांजली ।।
आज त्यांचा मोलाचा सहवास हरवला,
त्यांच्या अश्या अचानक जाण्याने
आम्ही सारे पोरके झाले आहोत,
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो .
हीच प्रार्थना.
।। भावपूर्ण श्रद्धांजली ।।
Also Read,
आपणास मराठी भावपूर्ण श्रद्धांजली संदेश चांगल्या प्रकारे समजल्या असतील आणि आम्हाला आशा आहे की आपल्याला Bhavpurna Shradhanjali Messages In Marathi बद्दल सर्व शंका स्पष्ट होतील.
जर आपल्याला मराठी भावपूर्ण श्रद्धांजली संदेश । Bhavpurna Shradhanjali Messages In Marathi आवडले असतील तर कृपया या पोस्ट आपल्या कुटूंबात किंवा मित्रांसह shear करा, जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा होऊ शकेल. Bhavpurna Shradhanjali Messages In Marathi बद्दल काही समस्या असल्यास, खाली comment बॉक्समध्ये विचारा.
धन्यवाद MarathiJunction भेट दिल्याबद्दल.