घरघूती उद्योग Homemade Business Ideas In Marathi 2020

Homemade Business Ideas In Marathi – घरगुती व्यवसाय आइडियाज

आजच्या जगात बेरोजगारी ही वाढतच जात आहे आणि जरी जॉब असला तरी ८-१० तास काम करूनही त्या पैस्यामधे आपल्या गरजा पूर्ण करू शकत नाही.

मग आता करावे काय म्हणून Business बिसनेस हा एक मार्ग दिसतो. मग बिसनेस करावा कोणता? बिसनेस साठी Investment भांडवल आणावे कुठून? असे प्रश्न डोळ्यासमोर उभे राहतात.

परंतु आपल्या काही मराठी लोकांना हे माहित नसते की, काही बिसनेस हे फार कमी भांडवल मधे ही सुरु केले जाऊ शकतात. तसेच काही बिसनेस हे तुम्ही घरी बसून ही करू शकतात. तुम्हाला हवे ते म्हणजे फक्त योग्या मार्गदर्शन. आज आपण ह्या पोस्ट मधे काही घरगुती व्यवसाय आइडियाज Homemade Business Ideas In Marathi बघणार आहोत.

बिसनेस सुरु करण्यासाठी सर्वात महत्वाचा असतो तो म्हणजे आत्मविश्वास आणि दृढ़संकल्प असणे. ह्यासोबत तुम्ही कोणता बिसनेस करणार आहे म्हणून Business Ideas बद्दल स्पष्ट असणे गरजेचे आहे. तुमचा हा तान कमी व्हावा म्हणून Marathijunction ने Homemade Business Ideas In Marathi लिस्ट बनावली आहे. ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

[Gharguti Udyog list in Marathi, Gruh Udyog Ideas, Gharguti Vyavsay Ideas, Home Business Ideas In Marathi]

Homemade Business Ideas In Marathi – घरघूती उद्योग आइडियाज

आज आपण काही Home Business Ideas In Marathi घरी बसून करण्यालायक काही बिसनेस आइडियाज बघणार आहोत.

अगरबत्ती चा व्यवसायIncense Sticks

अगरबत्ती चा व्यवसाय - Incense Sticks, Homemade Business Ideas In Marathi, gharguti udyog ideas
Incense Sticks

अगरबत्तीची देशविदेशात मांग ही वाढतच चालली आहे. यामुळे अगरबत्तीच्या व्यवसायला चांगलीच भर मिळाली आहे. भारता मध्ये प्रत्येक घरात अगरबत्तीचा उपयोग हा केला जातोच.

तसेच विविध उत्सवांमध्ये अगरबत्तीची गरज ही वाढत जाते. अगरबत्तीचा व्यवसाय करुण तुम्ही चांगला नफा कमवू शकतात.

अगरबत्ती चा व्यवसाय हा सुरु करण्यासाठी तुम्हाला फारच कमी भांडवल लगत असते. अगरबत्तीसाठी तुम्हाला काही वस्तूंची आवशकता असते जसे की बांबूच्या काड्या, आवश्यक तेल, चंदन, चमेली, गुलाब, चंपा इत्यादी खरेदी करने गरजेचे असते.

अगरबत्ती बनवण्यासाठी सेल्फ-ऑपरेटिटेड, सेमी-ऑटोमॅटिक मशीन तुम्ही खरीदू शकतात. मशीनची एकूण किंमत ३००००-४०००० पर्यन्त असते.

लोणचे बनवून विकणे – Pickles Buisness

लोणचे हे भारतातील लोकप्रिय अन्नापैकी एक आहे. तसेच लोणचे हे भारतातील पारंपरिक खाद्य आहे. भारतातील प्रत्येक व्यक्तीच्या आहारात लोणच्याचा समावेश असतो. प्रत्येक भारतीयांच्या घरात तुम्हाला लोणचेचे अनेक प्रकार आढळतील.

जर तुम्ही लोणचे बनवून विकण्याचा व्यवसाय सुरु केला तर तुम्ही त्यापासून चांगला नफा कमाऊ शकतात. लोणचे बनवून विकण्याचा व्यवसाय है एक सुरक्षित आणि सोपा बिसनेस मार्ग आहे.

तुम्ही विविध प्रकारचे लोणचे बनवून बाजारात, मॉल्स, दुकानें ठिकाणी विकु शकतात. लोणचे बनवून विकण्याचा व्यवसाय सुरु करण्यासाठी जास्तीत जास्त १०००० ते १५००० रुपयांचे भांडवल पुरेसे आहे.

चहा आणि कॉफीचे शॉप

चहा आणि कॉफीचे शॉप ,  gharguti vyavsay, gharguti udyog ideas
Homemade Business Ideas In Marathi

चहा आणि कॉफी हा भारतात सर्वात लोकप्रिय पेय आहे. चहा आणि कॉफी हे भारतात सर्वात जास्त पिले जाणारे पेय आहे. लहान मुलांपासून ते वृद्धापर्यन्त सर्वाना चहा प्यायला आवडतो.

जर तुम्ही चहा आणि कॉफी चा व्यवसाय चालू केला तर त्या पासून तुम्ही चांगला मुनाफा कमाऊ शकतात. तुमच्या चहा आणि कॉफीला फ़क्त चव चांगली असणे गरजेचे आहे. यासोबतच एक चांगले ठिकान असणे ही अत्यावश्यक आहे जैसे की, लोकांची वर्दळ असलेली जागा, कॉलेज जवळील जागा. चहाचा व्यवसाय करूँ तुम्ही चांगला बिसनेस करू शकतात

बऱ्याच लोकांनी चहाचा बिसनेस करुण आपले नाव मोठे बनवले आहे जसे की महाराष्ट्रातील पुणे शहरात असलेला अमृतुल्य चहा.

मेस सेवा – Food Tiffen Service

Food Tiffen Service, Homemade Business Ideas In Marathi, gharguti vyavsay
Food Tiffen Service

भारतात बहुतांश लोक हे आपल्या घरा पासून दूर राहत असतात. भरपूर माणसे ही जॉब्स, बिसनेस साथी बाहेर गावी एकटे राहत असतात, तसेच भरपूर विद्यार्थी हे शिक्षण घेण्या साथी दुसऱ्या शहर मधे राहत असतात.

अश्या लोकांना पोटाची भूक भागवण्यासाठी इकडे तिकडे भटकावे लागते. अश्या लोकांची गरज म्हणून तुम्ही भोजनाचे डब्बे बनवून त्यांना देऊ शकतात. आणि त्यातून तुम्ही चांगलाच नफा कमाऊ शकतात.

यासाठी तुम्हाला फ़क्त छान स्वयंपाक बनवता आला पाहिजे. हा बिसनेस करायला तुम्हाला फ़क्त रोज भाजीपाला खरीदी करावा लागेल. या बिसनेस घरात राहणाऱ्या गृहिणी साथी अतिशय उत्तम बिसनेस आहे.

मोबाइल दुरुस्ती – Mobile Repairing

आजकाल प्रत्येक घरोघरात मोबाइल हा वापरला जातो. परंतु नवा मोबाइल घेतल्यावर काही महीने पार पडल्यावर मोबाइल ख़राब होण्यास सुरवात होते. अश्या प्रश्नांना बघून तुम्ही मोबाइल दुरुस्तीचा बिसनेस करू शकतात आणि चांगले पैसे कमु शकतात.

मोबाइल दुरुस्तीचे बिसनेस करण्य साथी तुम्हाला मोबाइल दुसरुस्तीचा कोर्स करावा लागेल. आणि काही मोबाइल चे स्पेयर पार्ट्स विकत घ्यावे लागतील. यासाठी तुम्हाला फार कमी भांडवल मधे चांगले पैसे कमवता येतील.

घरघूती मेणबत्ती – Homemade Candles

घरघूती मेणबत्ती बनवणे है एक चांगला घरघूती व्यवसाय आहे. संपूर्ण जगात मेणबत्ती चा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो.

मेणबत्तीचा उपयोग हा विविध ऊत्सवांमध्ये केला जाता तसेच होटेल्स, पारंपारिक धार्मिक ठिकाने, आणि सजावटीच्या कामा करता केला जातो. सणांच्या वेळी मेणबत्त्याची मागणी ही अधिक प्रमाणात वाढलेली असते.

आपण मेणबत्तीचा बिसनेस हा सहजपने घरुन सुरु करू शकतात. मेणबत्तीचा व्यवसाय सुरु करण्य साठी तुम्हाला कही कच्चा माल जैसे की मेन, दोरे, साचा, सुगंधि तेल इत्यादि ची गरज भाजेल. यासाठी तुम्हाला फार कमी भांडवल मधे चांगले पैसे कमवता येतील.

पीठाची चक्कीFlour Mill

घरघूती व्यवसाय म्हणून तुम्ही पीठाची चक्कीचा बिसनेस घरुन सुरु करू शकतात. सुरवातीला तुम्ही गव्हाचे पीठ तयार करण्यासाठी पीठाची चक्की ला सुरू करू शकता आणि त्यातून चांगला नफा मिळवू शकतात आणि त्या नंतर हा बिसनेस तुम्ही मोठा करू शकतात.

पीठाची चक्कीचा व्यवसाय हा शहरात आणि गावी या दोन्ही ठिकाणी सुरू करू शकतात.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सुरवातीला पीठ दळण्याची मशीन विकत घ्यावी लागेल. या पीठ दळण्याची मशीन ची किंमत ३००००-५०००० रुपयांपर्यंत आहे.

वाढदिवसाचे केक्स – Birthday Cakes

Birthday Cakes, gharguti vyavsay, gharguti udyog ideas
Birthday Cakes

जर तुम्हाला वाढदिवसाचे केक्स कसे बनवावे हे महित असेल, तर हा नक्कीच एक चांगला बिसनेस ठरू शकतो. प्रत्येक व्यक्तीच्या घरात वाढदिवस हा केक कापून साजरा केला जातो. वाढदिवसाचे केक्स ची मागणी ही वर्षभर असते. तुम्ही यातून चांगला नफा कमाऊ शकतात.

वाढदिवसाचे केक्स च व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला फ़क्त ओवन, आणि केक्स छे काही साहित्य लागतील.

खेळण्यांचे दुकान – Toy Shop

लहान मुलाना खेळण्यांची खुप आवड असते. ते नेहमी त्यांच्या पालकांकडे नविन खेळणी साठि हट्ट धरत असतात.

पालक ही त्यांच्या मुलाना नविन खेळणी घेऊन देत असतात. तुम्ही घराजवळ खेळण्यांचे दुकान सुरु करुण पैसे कमाऊ शकतात.

शेअर मार्केट सेवा – Share Market Trading Services

Share Market Trading Services, Home Business Ideas In Marathi, gharguti udyog ideas
Share Market Trading Services

जर तुम्हाला शेयर मार्केट बद्दल चांगले नॉलेज असेल तर तुम्ही शेअर मार्केट ची फर्म उघडू शकतात. आणि ब्रोकर चे काम करू शकतात. या बिसनेस मधून फार मोठ्या प्रमाणात नफा असतो.

जर तुम्हाला शेयर मार्केट समजत असेल तर तुम्ही स्वतः ही घरी बसून ट्रेडिंग करुण चांगले पैसे बनाऊ शकतात. ही एक उत्तम homemade business idea आहे.

Gharguti Udyog list in Marathi

पुढील दिलेले Homemade business ideas list बिसनेस ही तुम्ही घर बसून सुरु करू शकतात. आणि तुम्ही यातून चांगला नफा कमाऊ शकतात.

  • इलेक्ट्रॉनिक स्टोअर
  • चिप्स आणि वेफर्स शॉप
  • संगणक केंद्र – Cyber Cafe
  • करिअर कौन्सिलिंग केंद्र
  • बाग सजावट – Gardening
  • ऑडिओ आणि व्हिडिओ एडिटिंग
  • वेबसाइट, एप्लीकेशन डिज़ाइन
  • ब्लॉग्गिंग – Blogging

मित्रांनो, आम्हाला आशा आहे की Gharguti Vyavsay , कमी भांडवल मधील सर्वोत्तम व्यवसाय कल्पना तुम्हाला चांगल्या प्रकारे समजल्या असतील. वरील व्यवसाय कल्पनांचा नीट विचार करून आपण स्वतःचा व्यवसाय करू शकता.

जर तुम्हाला घरघूती उद्योग Homemade Business Ideas In Marathi ही पोस्ट आवडली असेल, तर तुमच्या मित्र, परिवार मधे शेयर करा.

घरघूती उद्योग Homemade Business Ideas बद्दल कोणतीही शंका असल्यास खालील कमेंट बॉक्स येथे विचारा. MarathiJunction आल्याबद्दल धन्यवाद्.

Leave a Comment