मराठी ब्यूटी टिप्स सुंदर त्वचेसाठी – Marathi Beauty Tips For Glowing Skin 2020

Marathi Beauty Tips For Glowing Skin – मराठी ब्यूटी टिप्स सुंदर त्वचेसाठी

सर्वांचे स्वप्न असते की त्यांची त्वचा ही सुंदर आणि चमकदार असावी. कारन आपल्या समाजमधे गोरी आणि चमकदार त्वचा असणे आकर्षित मानले जाते. परंतु ह्या भागदौड़च्या जमान्यात आपल्याला आपल्या त्वचेची काळजी घेणे कठीन झाले आहे.

अलीकडे मार्किटमधे अनेक प्रकारचे ब्यूटी प्रोडक्ट अस्तित्वात आहे, जे तुम्हाला सुंदर बनवण्याचा दावा करात असतात. परंतु हे प्रोडक्ट फार हानिकारक असतात आणि तुमच्या चेहराचे नुक्सान करण्यास कारणीभूत बनु शकतात.

आज तुम्हाला काही नैसर्गिक आणि घरेलु मराठी ब्यूटी टिप्स (Marathi Beauty Tips For Glowing Skin) सुंदर त्वचेसाठी सांगणार आहे. या मराठी ब्यूटी टिप्सचा वापर करुण तुम्ही तुमची त्वचा सुंदर आणि आकर्षित बनाऊ शकतात.

Marathi Beauty Tips For Glowing Skin – मराठी ब्यूटी टिप्स

खाली दिलेल्या मराठी ब्यूटी टिप्स तुम्हाला तुमच्या चेहऱ्याची सुंदरता वाढवण्यास मदत करतील.

  • दररोज आपला चेहरा हा थंड पाण्याने धुवावा. आपला चेहरा धुण्यापूर्वी, आपले हात हे डेटॉल किव्हा सॅनिटायझरसह चांगले स्वच्छ करा. असे न केल्याने आपल्या हातातील जंतू हे आपल्या चेहर्‍यावर येतात आणि आपल्याला मुरुम /पिम्पल चा त्रास होतो.
  • उन्हात जाताना तुमचा चेहरा हा रुमालाने झाकावा. किव्हा उन्हात जान्याअगोदर चेहऱ्याला सन क्रीम लावा, अशा प्रकारे आपला चेहरा उन्हामुळे काळा होण्यापासून वाचू शकेल.
  • थंडीच्या दिवसात आपल्या चेहरा यावर मॉइश्चरायझर लावा. असे केल्याने तुमची त्वचा कोरडी होणार नाही.
  • आपल्या त्वचेला प्रदूषणापासून वाचवण्याचा प्रयत्न करा.
  • दररोज तुम्ही पुरेशी झोप घेणे सुंदर त्वचे साथी आवश्यक आहे.
  • दररोज तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा.
  • दररोज चांगला आहार घेणे गरजेचे आहे, तेलकट पदार्थ टाळण्याचा प्रयत्न करा.
  • सिगारेट आणि मद्यपान करू नका.

Homemade Beauty Tips For Glowing Skin In Marathi – घरघूती मराठी ब्युटी टिप्स

पुढे सुंदर त्वचे साथी काही घरघूती उपाय दिले आहे. त्यांचा वापर करून तुम्ही तुमची त्वचा सुंदर बनाऊ शकता.

लिंबू

Marathi Beauty Tips For Glowing Skin, home made beauty tips in marathi.
Lemon- Marathi Beauty Tips

लिंबू हा सुंदर चेहरा साठी महत्वाचा घटक आहे. लिंबू मध्ये विटामिन सी जास्त असते. लिंबू हा तुमची त्वचा स्वच्छ ठेवण्यास मदत करत असतो.

लिंबू मध्ये नैसर्गिक ब्लिचिंग एजंट असते, जे आपल्या त्वचेचे काळे डाग काढून टाकते. लिंबू हा सुंदर चेहरा साठी एक प्रभावशाली तरीका मानला जातो.

लिंबू चा उपयोग कसा करावा

लिंबूचा रस काढून आपल्या चेहऱ्यावर लावणे. त्याला दहा मिनिट चेहऱ्यावर राहू देणे. दहा मिनिटानंतर थंड पाण्याने चेहरा साफ करणे. तुमची त्वचा जास्त सेन्सिटिव्ह असल्यास लिंबू सोबत पाणी मिक्स करा. चेहरा धुतल्या नंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा. आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा ही पद्धत करा.

मध

Marathi Beauty Tips For Glowing Skin
Honey – Marathi Beauty Tips

मध तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग काढण्यास मदत करतो. मध हे एक उत्कृष्ट बॅक्टेरिया च्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ एजंट आहे.

मध हे चेहऱ्यावरील मुरूम वाढण्यास थांबवते. मध हा एक असा पदार्थ आहे, जो तुमची त्वचा नैसर्गिक रित्या सुंदर बनवतो. त्यामधील ब्लीचिंग एजंट चेहऱ्यावरील डाग कमी करून तुमची त्वचा सुंदर आणि चमकदार बनवतात

मधाचा उपयोग कसा करावा

एका वाटीत एक चमचा मध घ्यावे आणि चेहऱ्यावर लावावे. पंधरा मिनिटांचा कालावधी झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवावे.

हळद

home made beauty tips in marathi.
Turmeric – Marathi Beauty Tips For Glowing Skin

हळदीला एक गुणकारी औषध मानले जाते. हळद रोगांवर गुणकारी असते.

हळदी ही चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स, कमी करते आणि तुमच्या चेहऱ्याला गोरा बनवते.

हळदीचा उपयोग कसा करावा

हळदीची पेस्ट बनवावी आणि आपल्या चेहऱ्यावर दहा ते पंधरा मिनिटे लावून ठेवावे. नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावे. हळदीसोबत तुम्ही गुलाब जल किंवा लिंबूच्या रसाचा उपयोग करू शकतात.

पपई

पपई चा उपयोग तुम्ही गोरा होण्यासाठी करू शकतात. पपई मध्ये पपाइन नावाचा एजंटअसतो, जो चेहऱ्यावरील काळे डाग, पिंपल्स, सुरकुत्या कमी करण्यास मदत करतो.

पपई मध्ये विटामिन सी ची भरपूर मात्रा असते, जी आपली त्वचा ताजगी बनवण्यास मदत करते.

दही

Marathi Beauty Tips For Glowing Skin, home made beauty tips in marathi.
Marathi Beauty Tips For Glowing Skin

चेहरा गोरा आणि गुळगुळीत करण्यासाठी दही चा वापर केला जातो. दही त्वचा साफ करून चेहऱ्यावर चमक आणते. दही मध्ये विटामिन्स आणि प्रोटीन सारखे पोषक तत्व असतात जे आपल्या त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करतात.

दही मध्ये असलेले ऑंटीबॅक्टेरिया एजंट चेहऱ्यावरील मुरूम आणि पिंपल्स काढण्यात मदत करतात आणि चेहऱ्यावरची सुंदरता वाढवतात.

गुलाब पाणी

Marathi Beauty Tips For Glowing Skin, home made beauty tips in marathi.
Marathi Beauty Tips For Glowing Skin

गुलाब जल चा वापर सुंदर चेहऱ्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. गुलाब जल चेहऱ्यावर ताजगी निर्माण करते. गुलाब जल तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्किन काढून टाकते, आणि चेहऱ्याचा रंग गोरा करते.

गुलाब जल चा वापर कसा करावा

गुलाब जल मध्ये छोटा कापसाचा तुकडा बुडवून चेहर्‍यावर लावावा. रात्री झोपताना गुलाब जल लावल्याने तुमची त्वचा सुंदर होते.

टोमॅटो

टोमॅटो आपली त्वचा चांगली ठेवण्यासाठी फार महत्वाचा आहे. टोमॅटोचा वापर करून तुम्ही तुमची त्वचा सुंदर ठेवू शकता.

टोमॅटो मध्ये विटामिन सी चे प्रमाण जास्त असते जे आपली त्वचा स्वच्छ ठेवते. टोमॅटो चेहऱ्यावरील मुरूम यांनादेखील बरे करते.

टोमॅटोचा वापर कसा करावा

टोमॅटो घेऊन त्याला चांगला पाण्याने स्वच्छ करा मग त्याचे दोन तुकडे करा आणि चेहऱ्यावर हळुवारपणे मालिश करा. त्यानंतर चेहरा 15 ते 20 मिनिटं कोरडा होऊ द्या आणि थंड पाण्याने धुऊन काढा.

चंदन

चंदन हे एक महत्वपूर्ण औषधी घटक आहे. चंदनाचा वापर हा पुरातन काळापासून अनेक गोष्टींसाठी केला जातो.

चंदन चेहऱ्यावरील सुंदरता वाढवण्यात करण्यास मदत करते. चंदन मध्ये एंटीबॅक्टेरिया घटक असतो जो तुमच्या चेहऱ्याला पिंपल्स आणि मुहावरे बनवण्यापासून दूर ठेवतो.

चंदनाचा वापर कसा करावा

एक चमचा चंदन पावडर व एक चमचा गुलाब जल यांचे मिश्रण करा. हे मिश्रण आपल्या चेहर्‍यावर दहा मिनिटे लावून ठेवणे आणि या नंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन काढावा.

काकडी

Marathi Beauty Tips For Glowing Skin, home made beauty tips in marathi.
Marathi Beauty Tips

काकडी हे असे फळ आहे जे भारतात सहजपणे उपलब्ध असते. काकडी ही चेहऱ्यासाठी अतिउत्तम घटक मानली जाते.

काकडीमध्ये पोटॅशियम आणि विटामिन असते जे चेहऱ्यावरील कॅल्शियम शोषणास मदत करते. काकडी त्वचा सुंदर ठेवते आणि चांगली बनवते.

काकडीचा वापर प्राचीन काळापासून सुंदर त्वचेसाठी केला जातो.

FAQ Question on Marathi Beauty Tips

Marathi Beauty Tips kaam kartat ka?

मराठी ब्यूटी टिप्स सुंदर त्वचेसाठी यांचा वापर दररोज केल्याने तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य सुधारू शकते.

Chehra Gora Honyas kiti divas lagtat?

कमीत कमी एक महिन्याचा कालवधि लागतो.

Marathi Beauty Tips For Glowing Skin – मराठी ब्यूटी टिप्स सुंदर त्वचेसाठी यांचा वापर दररोज केल्याने तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य सुधारू शकते. काही लोक बाजारातील हानिकारक प्रोडक्स वापर करतात. असे केल्याने तुमच्या चेहऱ्याला त्रास होऊ शकतो. म्हणून वरील दिलेल्या Homemade Beauty Tips For Glowing Skin In Marathiमराठी ब्यूटी टिप्स तुम्हाला कोणतीही हानि न पोहोचवता चेहरा नैसर्गिक रित्या सुंदर बनवू शकते.

Marathi Beauty Tips For Glowing Skin – मराठी ब्यूटी टिप्स सुंदर त्वचेसाठी बद्दल कोणतीही शंका असल्यास खालील कमेंट बॉक्स येथे विचारा. MarathiJunction आल्याबद्दल धन्यवाद्.Leave a Comment