कोरोनाव्हायरसची लक्षणे, कारणे, उपचार – Coronavirus Symptoms, Causes, Treatment In Marathi

कोरोनाव्हायरसची लक्षणे, कारणे, उपचार - Coronavirus Symptoms, Causes, Treatment In Marathi

जगात चालू असलेल्या एक नव्या भीतीची चर्चा फारच वाढत चालली आहे. ती भीतीची चर्चा म्हणजे जगत निर्माण झालेला हा कोरोना व्हायरस. ज्याला वैज्ञानिक भाषेत COVID-१९ म्हटले जाते. काही दिवसांपूर्वी हा व्हायरस चीन मधे आढळून आला. हा व्हायरस पहिल्यांदा चीन देशात असलेल्या वुहानमधील सीफूड आणि मीट मार्केटमधून आला. या व्हायरस मुळे चीन येथे अनेकांनी जीव गमावले … Read more