वजन कमी करायचे उपाय – Vajan Kami Karayche Upay In Marathi 2020

Vajan Kami Karayche Upay In Marathi वजन कमी करायचे उपाय

आजच्या युगात अधिक वजन असणे हा एक गंभीर मुद्दा बनला आहे. प्रत्येक घरात एक-दोन व्यक्ती हे शरीराने जाड दिसून येतात. परंतु अधिक वजन असणे हा एक चिंतेचा विषय आहे. कारण अधिक वजन हे माणसाच्या आरोग्य साठी हानिकारक असा विषय आहे. जास्त वजन असल्याने अनेक आजार होण्याची जास्त शक्यता असते, जसे की diabetes मधुमेह, हृदय रोग इत्यादि.

आज आम्ही तुम्हाला Vajan Kami Karayche Upay In Marathi – वजन कमी करायचे उपाय सांगणार आहे. कृपया सर्वकाही लक्षपूर्वक वाचा.

वजन वाढण्याचे कारण

जेव्हा कोणी आवश्यकते पेक्षा जास्त जेवण (Calorie) करतात. यामुळे त्यांचे शरीर जास्तीच्या Calories चे चर्बी मधे रूपांतर करुण शरीरात जमा करते.

जेव्हा शरीरातील चर्बीचे प्रमाण हे अधिक वाढून जाते तेव्हा ते तुमच्या आरोग्याला धोकादायक ठरू शकते. या स्थितिला डॉक्टर Overeight अधिक वजन , मोटा होने असे म्हणतात.

काही लोकांचे वजन हे अनुवांशिकता (Genetic) असल्यामुळे ही वाढलेले असते. तर काहींचे वजन झोप पूर्ण न होने व काही औषदी ही वजन वाढण्यास कारणीभूत असतात.

आजवर मुले ही घरचे जेवण न करता बाहेर जावून Junk Food जंक फ़ूड जास्त प्रमाणात खातात. यात जास्त प्रमाणात fat असते, ही पदार्थ लवकर शरीरात लवकर पचत नहीं. यामुळे शरीराचे वजन लवकर वाढते.

वजन कमी करायचे उपाय – Vajan Kami Karayche Upay In Marathi

एकदा वजन वाढले तर ते वजन कमी करने कठिन होऊन जाते. म्हणून आधीच वेळेवर काळजी घेतली पाहिजे.

वजन कमी करायचे उपाय अनेक उपाय आहे. तुम्हाला खाली दिलेल्या प्रत्येक वजन कमी करायचे उपाय हे काळजीपूर्वक पाळने गरजेचे आहे.

 • साखर चा वापर बंद/कमी करने.
 • मैदा चा वापर खाण्यात कमी करा.
 • जास्त पानी प्यावे.
 • आहारात प्रोटीनचा जास्त वापर करा.
 • ग्रीन टी प्यावे.
 • फळांचा आणि भाजीपाला जास्त खावा.
 • आहारात टमाटाचा वापर करा.

१) साखर चा वापर बंद/कमी करने.

जास्त साखर शरीरा साथी धोकादायक असते, म्हणून साखरचा वपर रोजच्या आहारात कमीत कमी करण्याचा प्रयत्न करा.

साखारचे वजन वाढण्या व्यतिरिक्त अजूनही वाइट परिणाम आहे जसे की मधुमेह, हृदय रोग होने. यामुळे सखरचा वपर कमीतकमी करावा.

२) मैदा चा वापर खाण्यात कमी करा.

मैदा चा वापर जेवणात टाळण्याचा प्रयत्न करावा. कारण मैदा हा पचन करण्यास कठिन असतो.

मैदा च्या रोटीच्या बदल्यात तुम्ही गहु, बाजरीची रोटी खा. ही शरीर साथी उत्तम असते.

३) जास्त पानी प्यावे.

Vajan Kami Karnyasathi Yoga, वजन कमी करायचे उपाय - Vajan Kami Karayche Upay In Marathi
water- Vajan Kami Karayche Upay In Marathi

पानीचे आपल्या जीवनात फार महत्व आहे. पानी जास्त पिल्याने ते आपल्या शरीरास हाइड्रेट ठेवते.

तसेच जास्त पानी पिल्याने तुमची पाचन शक्ती चांगली होते. पानी वजन कमी करण्यास फार महत्वाचे आहे. पानी पीत राहिल्यामुळे आतून शरीर स्वच्छ रहते.

४) आहारात प्रोटीनचा जास्त वापर करा.

आहारातील प्रोटीनला पचवण्यात शरीरातील कैलोरीज जळतात. म्हणून जास्त प्रोटीनचे पदार्थ जेवणात खावे. यामुळे शरीराचे metabolism वाढते.

५) ग्रीन टी प्यावे.

Vajan Kami Karnyasathi Yoga, वजन कमी करायचे उपाय - Vajan Kami Karayche Upay In Marathi
Green Tea – Vajan Kami Karayche Upay In Marathi

ग्रीन टी ही वजन कमी करण्यास महत्वाची आहे. ग्रीन टी मधे एंटीऑक्सिडेंट आणि अनेक पौषक तत्व असतात. ग्रीन टी मधे फैट्स नसल्याने टी शरीरातील चर्बी कमी करण्यास मदत करते.

सकाळी उठल्यावर ग्रीन टी पीली पाहिजे. तसेच ग्रीन टी ही फ़क्त पाण्यात उकळली पाहिजे. यात साखर चा वपर न करता लिंबू किव्हा मधाचा वापर करू शकतात.

६) फळे आणि भाजीपाला जास्त खावा.

 वजन कमी करायचे उपाय - Vajan Kami Karayche Upay In Marathi
Fruit – Vajan Kami Karayche Upay In Marathi

आपल्या जेवणात हिरवा भाजीपाला आणि फळांचा वपर जास्त करावा. हिरवा भाजीपाला आणि फळे तुम्हाला आवश्यक विटामीन देतात.

७) आहारात टमाटाचा वापर करा.

रोज जेवणासोबत तुम्ही टमाटाचा वपर केला पाहिजे. टमाटा मधे एमिनो एसिड असते, हे तुमच्या शरीरातील चर्बी जळन्यास मदत करते.

Vajan Kami Karnyasathi Yoga

Vajan Kami Karnyasathi Yoga, वजन कमी करायचे उपाय - Vajan Kami Karayche Upay In Marathi
Vajan Kami Karnyasathi Yoga
 • सूर्यनमस्कार
 • कपालभाति प्रणायाम
 • वज्रासन
 • रनिंग

वरील दिलेल्या Vajan Kami Karayche Upay तुम्ही काळजीपूर्वक वाचा आणि त्याचा रोज नियंत्रित वापर करा. तुमचे वजन काही दिवसातच कमी होण्यास सुरवात होईल. धन्यवाद.

जर तुम्हाला वजन कमी करायचे उपाय – Vajan Kami Karayche Upay In Marathi ही पोस्ट आवडली असेल, तर तुमच्या मित्र, परिवार मधे शेयर करा.

वजन कमी करायचे उपाय – Vajan Kami Karayche Upay In Marathi बद्दल कोणतीही शंका असल्यास खालील कमेंट बॉक्स येथे विचारा. MarathiJunction आल्याबद्दल धन्यवाद्.

Leave a Comment