वजन वाढवण्याचे उपाय – Vajan Vadhavnyache Upay In Marathi 2020

वजन वाढवण्याचे उपाय – Vajan Vadhavnyache Upay In Marathi

आजच्या जगात कमी वजन असणे, हे वजन वाढवणे इतकाच एक मोठा मुद्दा बनला आहे. जास्त बारीक असणे वजनाने कमी असणे, हे आपल्या व्यक्तित्वाला अप्रभावित करते.

आज पण लोक वजनाने कमी असल्यामुळे परेशान आहेत. याच परेशानी ला दूर करण्यासाठी आपण Vajan Vadhavnyache Upay In Marathi वजन वाढवण्याचे उपाय बघणार आहोत. हे उपाय तुम्हाला तुमचे वजन वाढवण्यास मदत करतील.

वजन कमी असणे म्हणजे नेमके काय?

वजन कमी असणे म्हणजे, तुमचा BMI बॉडी मास इंडेक्स हा 18.5 च्या खाली असणे. असे मानले जाते की, इतका BMI बॉडी मास इंडेक्स तुमचे आरोग्य टिकवण्यासाठी आवश्यक असलेल्या शरीराच्या वजनापेक्षा कमी असा आणला जातो.

तुमचा BMI इथे चेक करा. BMI Calculator

काही लोक नैसर्गिक रित्या दिसण्याने बारीक असतात परंतु तरीही निरोगी असतात, याप्रमाणे कमी वजन असणे याचा अर्थ असा नाही की, आपल्याला आरोग्याच्या समस्या आहे.

वजन कमी असल्याचे कारणे

वजन कमी असल्याचे भरपूर कारणे असू शकतात. वजन कमी असल्याचे काही मुख्य कारणे आपण जाणून घेऊया.

 • जास्त ताण घेणे व विचार करणे.
 • भूक कमी लागणे.
 • कॅन्सर किंवा मधुमेह सारखे आजार असणे.
 • स्वादुपिंडांमध्ये संक्रमण असणे.
 • औषधांचे दुष्परिणाम.
 • थायरॉईड सारखे रोग असणे.
 • जास्त चिंता करणे.
 • वेळेवर न जेवणे.
 • पौष्टिक आहार न घेणे.

वजन वाढवायचे उपाय – Vajan Vadhavnyache Upay In Marathi

वजन वाढवण्यासाठी आपण योग्य वेळी आहार घेतला पाहिजे. तसेच योग्य असे पौष्टीक पदार्थ, खनिजे, जीवनसत्त्वे आणि कॅलरीयुक्त पदार्थ खावे. आपण आपल्या रोजच्या आहारात protien प्रथिने, खनिजे, कार्बोहायड्रेट, फॅट fat, यासारख्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे.

वजन वाढवण्यासाठी थायरॉईड ग्रंथी मोठी भूमिका बजावतात. ही ग्रंथी आपले वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते. ग्रंथी कमकुवत आणि पातळ असेल तर, आपले वजन कमी होईल. आणि ते जितके जाड असतील, तितके तुमचे वजन जास्त होईल.

वजन वाढवण्याचे अनेक उपाय आहेत ते आपण जाणून घेऊया.

डेअरी चे पदार्थ खावे.

Vajan Vadhavnyache Upay In Marathi, weight gain tips in marathi
Milk – Vajan Vadhavnyache Upay In Marathi

रोज डेअरीचे पदार्थ खावे. डेअरी च्या पदार्थ म्हणजे दूध, ताक, दही, पनीर, तूप, मावा सारखे पदार्थ. डेअरी प्रॉडक्ट मध्ये प्रोटीन ची मात्रा जास्त असते, जे आपल्या वजन वाढवण्यास मदत करते. डेअरी प्रॉडक्ट मध्ये फॅट जास्त असल्याने तुमचे वजन देखील वाढते. तुम्ही रोज डेअरी प्रॉडक्ट खाल्ले पाहिजे, तुमचे वजन हे लवकरच वाढेल.

नॉनव्हेज मांस व अंडे खावे.

egg Vajan Vadhavnyache Upay In Marathi
egg -weight gain tips in marathi

जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल, तर तुम्ही अंडी व मांस खाल्ले पाहिजे. मांस मध्ये जास्त कॅलोरी असतात. यासोबत प्रोटिएन्स आणि फॅट हि जास्त प्रमाणांत असते. हे खाल्ल्याने तुमचे वजन वाढण्यास मदत होते.

फळ खावे.

fruit
fruit- Vajan Vadhavnyache Upay In Marathi

आपल्या रोजच्या आहारात फळांचा जास्त वापर करावा. दररोज सकाळी आणि संध्याकाळी फळे खाल्ले पाहिजेत. फळांमध्ये आवश्यक असलेले विटामिन आणि मिनरल्स जास्त प्रमाणात असतात. हे घटक तुम्हाला तुमचे शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतात.

ड्राय फ्रुटस खावे.

Vajan Vadhavnyache Upay In Marathi, weight gain tips in marathi
weight gain tips in marathi

ड्रायफ्रुटस हे पौष्टीक पदार्थ मानले जाते. तुम्ही दिवसातून दोन-तीन वेळा ड्रायफ्रुटस खाऊ शकतात. ड्रायफूट खाल्ल्याने भूक लागत नाही. ड्रायफ्रुटमध्ये प्रोटीनची मात्रा जास्त असते. ड्रायफ्रुटस हे वजन वाढवण्यास मदत करते.

तूप आणि साखर खावी.

जर तुम्हाला लवकर वजन वाढवायचे असेल तर रोज तूप आणि साखर खावी. तुम्ही तुमच्या जेवणात तूप आणि साखर चा समावेश करू शकतात. तूप आणि साखर हा एक वजन वाढवण्याचा एक पुरातन उपाय आहे. जास्तीत जास्त गायीचे तूप खावे. असे केल्याने तुमचे वजन लवकरात लवकर वाढेल.

केळ आणि दूध खावे.

वजन वाढवण्यासाठी केळी आणि दूध हे फार महत्वाचे घटक मानले जातात. केळी आणि दूध तुमचे वजन वाढवण्यास मदत करतात. तुम्ही सकाळी ब्रेकफास्ट मध्ये दोन केळी आणि एक ग्लास दूध घेऊ शकतात. हे दररोज केल्याने तुमचे वजन लवकरच वाढेल.

जास्त प्रोटीन युक्त पदार्थ खावे.

प्रोटीन हा शरीराचे वजन वाढवण्याचा महत्त्वाचा घटक मानला जातो. प्रोटीन तुमच्या शरीराचे मसल्स मजबूत करण्यात मदत करते. अंडे, पनीर, दूध, दही, मांस हे जास्त प्रोटीन असलेले पदार्थ आहेत. तुम्ही यांचा वापर तुमच्या आहारात करू शकतात.

जास्त पाणी प्यावे.

Vajan Vadhavnyache Upay In Marathi, weight gain tips in marathi
weight gain tips in marathi

पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. पाणी पिल्याने शरीराचे वजन संतुलित राहते. पाण्यामुळे अन्नपचनास मदत होते. आणि पाणी तुमची पचनक्रिया मजबूत करते. पाणी शरीरातील खराब पदार्थ शरीरातून काढून टाकण्यास मदत करते.

अश्वगंधा

अश्वगंधा हे एक आयुर्वेदिक औषध आहे. तुम्ही अश्वगंधा चा वापर करून तुमचे वजन वाढवू शकतात. यामध्ये असे तत्व आहेत, जे तुमचे वजन वाढविण्यास महत्त्वाचे घटक ठरतात. याबरोबर अश्वगंधा चे शरीरासाठी अनेक फायदे देखील आहेत.

रोज झोप पूर्ण घेणे.

Vajan Vadhavnyache Upay In Marathi

शरीराला पाणी आणि पौष्टीक आहारा सोबत पूर्ण झोप येणे आवश्यक आहे. तुम्हाला दररोज कमीत कमी आठ तास पूर्ण झोप घेणे आवश्यक आहे. तुम्ही जर चांगला आहार घेऊन रोज पूर्ण झोप घेतली तर तुमचे वजन लवकरच वाढेल.

जास्त ताण न घेणे.

जास्त ताण घेणे आणि जास्त विचार करणे हे भरपूर आजारांचे लक्षणे आहे. जास्त ताण घेतल्याने तुमची भूक मंदावते आणि तुमचे जेवण कमी होते. तसेच जास्त ताण घेतल्याने अन्न शरीराला लागत नाही. म्हणून तुमचे वजन कमी होत असते.

जास्त औषधे न खाणे.

वजन वाढवण्यासाठी कोणतेही प्रकारचे औषधांच्या उपयोग न करणे. अश्या प्रकारची औषधे तुमच्या शरीराला त्रास पोहोचवु शकतात. म्हणून नैसर्गिक रित्या वजन वाढवण्याचा प्रयत्न करा.

रोज व्यायाम करणे.

Vajan Vadhavnyache Upay In Marathi, weight gain tips in marathi
Vajan Vadhavnyache Upay In Marathi

शरीराचे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी रोज व्यायाम करणे गरजेचे आहे. रोज व्यायाम केल्याने तुमचे शरीर मजबूत होते आणि आकर्षित दिसते. व्यायाम केल्याने शरीराची भूक वाढते. दिवसाला ठराविक व्यायाम केल्यानंतर प्रोटीन चे पदार्थ आणि जास्त कॅलरी असलेले पदार्थ खाल्ल्याने तुमचे वजन लवकर वाढते.

वजन वाढवण्यासाठी योगासन

yoga- Vajan Vadhavnyache Upay In Marathi, weight gain tips in marathi
Yoga – weight gain tips in marathi
 • सूर्यनमस्कार
 • भुजंगासन
 • वज्रासन
 • पवनमुक्तासन

वरील दिलेल्या Vajan Vadhavnyache Upay In Marathi तुम्ही काळजीपूर्वक वाचा आणि त्याचा रोज नियंत्रित वापर करा. काही दिवसातच तुमचे वजन वाढण्यास सुरवात होईल. धन्यवाद.

जर तुम्हाला वजन वाढवण्याचे उपायVajan Vadhavnyache Upay In Marathi ही पोस्ट आवडली असेल, तर तुमच्या मित्र, परिवार मधे शेयर करा.

वजन वाढवण्याचे उपायVajan Vadhavnyache Upay In Marathi बद्दल कोणतीही शंका असल्यास खालील कमेंट बॉक्स येथे विचारा. MarathiJunction आल्याबद्दल धन्यवाद्.

Leave a Comment